अप्सरा आणि पशुदेवता - एक कामुक लघुकथा

Af: – ओलरिक, Alka Chohan (læst af), – Lust (oversætter)

Lytteprøve

Beskrivelse

"""पाच माणसे केसाळ ट्राउझरमध्ये उड्या मारत होती आणि त्यांनी विचित्र प्राण्यांचे मुखवटे घातलेले होते. ते मुखवटे मोठ्या कुत्र्यांना चावण्यापासून रोखण्यासाठी चढवले जातात तसे दिसत होते. ते फॉन म्हणजेच पशुदेवाचे कॉस्चूम म्हणून देखील कमालीचे प्रभावी होते.
ती माझी निम्फ फँटसी म्हणजेच अप्सरेचे दिवास्वप्न होते.
ते वास्तवात उतरले होते.
मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्या पाच पशुदेवांनी स्पष्टपणे ती त्यांचे विधी सुरु करण्याची खूण समजली. त्यांच्या हलक्या पदन्यासाचा जोर कसा वाढू लागला ते मला ऐकू येत होते.

स्विडिश फिल्म निर्माता एरिक लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून उत्कटता, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे." ओलरिक एक शृंगारिक लेखक असून त्यांनी अनेक शृंगारिक लघुकथा लिहिल्या आहेत. लेखकाद्वारे लिहिण्यात आलेल्या इतर कथा आहेत डर्टी डॉक्टर, द निम्फ अँड द फॉन्स,स्पॅनिश समर, जेनी द पायरेट आणि द गेम वुइथ मि.एक्स.

Yderligere informationer