स्पॅनिश समर - एक कामुक लघुकथा

Af: – ओलरिक, Alka Chohan (læst af), – Lust (oversætter)

Lytteprøve

Beskrivelse

"""मी काहीसा शांत होऊ शकलो होतो तेव्हा, पाचेक मिनिटांनी ती बेडरूमच्या दारात आली. केस मोकळे सोडलेले. डोळ्यांवर चष्मा नाही. लालभडक लिपस्टिक. आणि एक जाळीदार बॉडीसूट ज्यातून स्पष्ट दिसत होते की तिने आत काहीही घातलेले नाही आणि तिचे बाकीचे शरीरही मी पाहिलेल्या तिच्या पुष्ट नितंबांना शोभेल असेच होते. विक्षिप्तपणाची जोड देण्यासाठी की काय, तिने तिच्या स्तनाग्रांवर काळा टेप लावला होता – दोन क्रॉसच्या आकारात."

स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे." ओलरिक एक शृंगारिक कथा लिहिणाऱ्या एक डॅनिश लेखिका आहेत. यांच्या इतर कथा आहेत डर्टी डॉक्टर, द निम्फ अँड द फॉन्स, द रेड डायमंड, जेनी द पायरट आणि द गेम वुईथ मी. एक्स.

Yderligere informationer