कार सेक्स - एक कामुक लघुकथा

Af: – सारा स्कोव, Alka Chohan (læst af), – Lust (oversætter)

Lytteprøve

Beskrivelse

"""ते गाडीने जंगलात आले होते त्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. जंगलाच्या बाहेर लहानशा पाऊलवाटेवर तिने गाडी लावली होती. हवेत इतका उष्मा होता की त्यांना गारव्यासाठी खिडक्या उघडाव्या लागल्या होत्या. दवात भिजलेल्या हिरवळीचा मंद सुगंध आणि कोकिळेच्या मधुर कूजनाचा आवाज खिडकीतून आत येत होता. जेव्हा समागमाच्या उत्कट पूर्ततेनंतरच्या तृप्त आवाजाने पक्षांचाही किलबिलाट बंद झाला होता.""

स्विडिश फिल्म निर्माता एरिका लस्ट यांच्या सहयोगाने ही लघुकथा प्रकाशित केली आहे. जबरदस्त कथा आणि शृंगारिक कथांचा मेळ साधून, उत्कटता, सलगी, अभिलाषा आणि प्रेमाबाबत कथांद्वारे मानवी स्वभाव आणि वैविध्य रेखाटण्याचा त्यांचा हेतू आहे.
" सारा स्कोव्ह या एक तरूण लेखिका आहेत. त्यांनी मेमरीज ऑफ यू, ऑबसेस्ड वुईथ ओवेन ग्रे, ईट वुईथ मी आणि द फेमिनिस्ट मॅन या शृंगार कथाही लिहिल्या आहेत.

Yderligere informationer